Ajit Pawar reacting strongly to an interruption during his speech at Chakan, Pune. Saam Tv
Video

Ajit Pawar: तुलाच फार कळतं,आम्ही बिनअकलीचे आहोत का? अजित पवार संतापले|VIDEO

Ajit Pawar Angry Reaction During Chakan: चाकण येथे आयोजित कार्यक्रमात एका व्यक्तीने मध्येच प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. त्यांनी तुलाच फार कळतं, आम्ही बिनअकलीचे आहोत का? असे म्हणत रोखठोक प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

  • चाकण कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार संतापले

  • मध्येच प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला खडसावले

  • "आम्ही बिनअकलीचे आहोत का?" असा सवाल पवारांचा

  • 300 ते 400 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचे सांगितले

पुणे येथील चाकणमध्ये आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना एका व्यक्तीने मध्येच ओरडून प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी संताप व्यक्त करत, "तुलाच फार कळतं, आम्ही बिनअकलीचे आहोत का?" अशा शब्दांत त्याला खडसावले.

यावेळी त्यांनी चाकण परिसरातील विकासकामांचा उल्लेख करत, कालच जवळपास 300 ते 400 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे सांगितले. अजित पवारांच्या या रोखठोक प्रतिक्रियेनं कार्यक्रमस्थळी काही क्षण वातावरण तापले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Maharashtra Live News Update: - वरळी कोळीवाड्यात शिंदे-ठाकरे आमनेसामने

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

SCROLL FOR NEXT