Top Headlines @ 5PM SaamTv
Video

Top 10 Headlines @ 5 PM : अजित पवार आणि शरद पवारांची बंद दाराआड चर्चा. पुण्यात क्रौर्याची परिसीमा, मुलासमोरच पतीकडून पत्नीची हत्या.. वाचा ५ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान. मुलुंडमधल्या मीठागराचा ५८ एकर भूखंड अदानीला आंदण. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- अजित पवार आणि शरद पवारांची बंद दाराआड १० मिनिटं चर्चा. पुण्यातल्या कार्यक्रमानंतर झालेल्या काका - पुतण्याच्या भेटीमुळे चर्चाना उधाण

- बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न दिला तर सावरकरांचाही गौरव करा, संजय राऊत यांची केंद्र सरकारला मागणी

- पुण्यात क्रौर्याची परिसीमा, मुलासमोरच पतीकडून पत्नीची हत्या. हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरलही केला.

- पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान. रुग्णांची संख्या ५९ वर. महापालिका अलर्ट, तर १२ रुग्ण व्हेंटीलेटरवर.

- मुलुंडमधल्या मीठागराचा ५८ एकर भूखंड अदानीला आंदण. विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधीच करार झाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड.

- अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट. सिसिटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही. पोलिसांनी चुकीच्या आरोपीला अटक केली आहे. संशयित आरोपीच्या वडिलांचा दावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Maharashtra Live News Update: निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?

Shivajirao Kardile: दूधवाल्याचा पोरगं ते मंत्री, कोण होते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले?

SCROLL FOR NEXT