Gujarat Plane Crash x
Video

Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय झालं? VIDEO

Gujarat Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली आहे. विमानामध्ये २०० हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ ही घटना घडली आहे.

Yash Shirke

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये विमान दुर्घटना झाली आहे. विमान दुर्घटनेनंतर परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. रहिवासी परिसरामध्ये विमान कोसळल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. विमान पडल्यानंतर भीषण आग लागली. या विमानामध्ये २०० पेक्षा जास्त प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही विमान दुर्घटना घडली आहे.

नेमकं काय झालं?

- अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं

- अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये विमान दुर्घटना

- विमान दुर्घटनेनंतर परिसरात धुराचे लोट

- एअर इंडियाच्या विमानात २०० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर अंबाबाईच्या दर्शनाला; कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग, पाहा VIDEO

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT