Ahmednagar Sugar Factory News Saam TV
Video

Ahmednagar News: साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पैसे थकवल्यानं कारवाई

Ahmednagar News Today: कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक मोठी बातमी समोर आलीये. कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याच्या (Sugar Factory) मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे गाळप उसाचे पैसे थकवल्यामुळे पुणे साखर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. 31 मे 2024 रोजीचे हे आदेश आहेत. 21 कोटी 3 लाख 50 हजारांच्या वसुलीसाठी कारखान्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT