black box Saam Tv
Video

Ahmedabad Plane Crash: आता विमान अपघाताचं मुख्य कारण येणार समोर; अखेर DVR मिळाला, पुढील प्रक्रिया काय?VIDEO

Black Box Component Recovered: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर अर्थात DVR बॉक्स सापडला आहे, यामुळे अपघाताचे कारण समजू शकेल.

Omkar Sonawane

अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर अर्थात DVR बॉक्स सापडलेला आहे. हा DVR किंवा एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो किंवा DGCA च्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR सापडणं महत्त्वाचं मानलं जात आहे. DVR हा ब्लॅक बॉक्सचा एक भाग आहे, क्रूच्या संभाषणांची आणि कॉकपिटमधील आवाजांची नोंद करते. त्यामुळे अपघाताचं कारण समजू शकतो. DVR म्हणजे डिजिटल व्हाईस रेकॉर्डर हा DVR विमानाच्या कॉकपीटमधील संवाद रेकॉर्ड करतो. पायलटच्या कॅबिनमधील 2 ते 25 तासाचे संभाषण यामध्ये असते. यामुळे हा अपघात कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : कुण्या गावाचं आलं पाखरू; सोनालीच्या सौंदर्याने केलाय कहर, पाहा PHOTOS

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वकाही दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT