Toll Fare Hike News SAAM TV
Video

Toll Fare Hike News : मतदान संपताच सर्वसामान्यांना फटका, महामार्गावरील प्रवास आणखी महागला

लोकसभेसाठी मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता महामार्गावरचा प्रवास तीन ते चार टक्क्यांनी महागणार आहे.

Saam TV News

नुकतंच लोकसभेसाठी मतदान पूर्ण झाले आहे. मतदानानंतर टोल दरात वाढ करण्यात आली आहे. तीन ते चार टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी टोलच्या दरात वाढ होते. यंदा एप्रिल महिन्यात ही वाढ होणार होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे ही वाढ पुढे ढकलण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ही दरवाढ लागूही झाली आहे. देशभरात एक हजार १०० टोल नाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ होणार आहे. या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन कंपन्यांना होईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT