Afghan Boy in Landing Gear SAAM TV
Video

Delhi Airport : थरारक! अफगाणी मुलाचा विमानाच्या गिअरमध्ये लपून प्रवास, दिल्लीमध्ये उतरताच सर्वजण झाले थक्क | पाहा VIDEO

Afghan Boy in Landing Gear : दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर तपासणीदरम्यान १३ वर्षीय मुलगा लॅंडिंग गिअरमध्ये लपून बसलेला आढळून आल्यास हि बाब उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मागील काही महिन्यांपासून विमानतळावर अनेक घटना घडत आहेत. त्यातचं आता दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. अफगाणिस्तानातील १३ वर्षीय मुलगा विमानाच्या लॅंडिंग गिअरमध्ये लपून काबूलहून दिल्लीला आला. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर तपासणीदरम्यान १३ वर्षीय मुलगा लपून बसलेले आढळून आल्यास हि बाब उघडकीस आली. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनात खळबळ उडाली होती. मुलानं कशा प्रकारे लँडिंग गिअरमध्ये प्रवेश केला, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित मुलाला सुरक्षितपणे अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले आहे.या प्रकरणामुळे पुन्हा एकदा विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

Special Trains: कन्फर्म तिकीट! दिवाळीसाठी १२००० विशेष ट्रेन; प्रत्येक मार्गावर फटाफट मिळतील रेल्वे

Rudrayani Fort News : संसाराची तूच जननी...! श्रीरामाने 'या' देवीचं दर्शन दोनदा घेतलं, काय आहे आख्यायिका? जाणून घ्या

Vande Bharat Sleeper Trains : दिवाळीत मिळणार गुडन्यूज! वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

Horrific Accident : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने चिरडून एकाचा मृत्यू; मध्यरात्री घडला अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT