Toilet Cleaning Trick: आठवड्यातून एकदा टॉयलेटमध्ये टाका बर्फ, व्हायरल ट्रिकने होईल चमत्कार

Sakshi Sunil Jadhav

क्लिनिंग हॅक्स

बऱ्याचदा लोक टॉयलेट क्लीन राहावं आणि त्यावर डाग राहू नयेत म्हणून महागडे क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरतात.

Toilet Cleaning Trick

डोकं चालवा

तुम्हीही टॉयलेट क्लिनिंगवर जास्त पैसे घालवत असाल तर आत्ताच थांबा. पुढे तुम्ही फ्रिजमधल्या बर्फाचा वापर करणार आहोत.

Viral toilet cleaning hack

व्हायरल ट्रिक

अनेकांना व्हायरल होणारी ट्रिक माहित आहे. पण त्याचा वापर कसा करायचा हे आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.

Viral toilet cleaning hack

पिवळे डाग

जर टॉयलेटमध्ये हट्टी पिवळे डाग असतील तर तुम्ही बर्फाचा वापर करून ते सहजपणे क्लिन करू शकता.

Toilet stain removal

बर्फ घ्या

तुम्हाला हा बर्फाचा उपाय करण्यासाठी तुमच्या फ्रीजमधला २ कप बर्फ घ्या. बर्फ हा बारिक तुकड्यांमध्ये असावा.

Bathroom cleaning hacks

टॉयलेटचे भांडे

आता बर्फाचे तुकडे हे थेट टॉयलेटच्या भांड्यात टाकून द्या. तुम्हाला यात फार क्लिनिंग करावी लागत नाही.

Bathroom cleaning hacks

व्हिनेगरचा वापर करा

आता बर्फावर लगेचच टॉयलेट क्लिनर किंवा पांढरे व्हिनेगर ओतून ५ ते १० मिनिटे ठेवा.

Bathroom cleaning hacks

शेवटी स्टेप

५ ते १० मिनिटांनी फ्लश करा. जेव्हा तुम्ही क्लीनर टाकता, तेव्हा तो बर्फाला चिकटतो आणि टॉयलेटच्या भिंतींवर जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे वाया जाण्याऐवजी चांगली स्वच्छता होते.

Bathroom cleaning hacks

NEXT: ताज हॉटेलमध्ये राहण्यासाठी १९६६ मध्ये मोजावे लागायचे 'इतके' रुपये; आजचा दर ऐकून चक्रावून जाल

historical hotel prices
येथे क्लिक करा