Aditya Thackeray and Eknath Shinde standing together with CM Fadnavis during Worli BDD redevelopment key handover Saam Tv
Video

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Worli BDD Redevelopment Phase: वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे चावीवाटप कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि वरळी आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Omkar Sonawane

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे चावीवाटप 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.

556 लाभार्थींना घरांच्या चाव्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जातील.

व्यासपिठावर उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि वरळी आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर असल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे.

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे चावीवाटप कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात याला आहे. या कार्यक्रमात 556 लाभार्थीना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त व्यासपिठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. तसेच वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील मंचावर उपस्थित राहणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात हे काम सुरू झाले होते. आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. ठाकरे आणि शिंदे एकाच व्यासपिठावर येणार असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT