Adani Electricity News  SAAM TV
Video

Adani Electricity News | ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक, अदानीची वीज महागणार

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. अदानी कंपनीने आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे ३० लाख ग्राहकांना फटका बसणार आहे. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी ही वीज दरवाढ केली आहे.

Saam TV News

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. अदानी कंपनीने आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे ३० लाख ग्राहकांना फटका बसणार आहे. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी ही वीज दरवाढ केली आहे. शून्य ते १०० युनिट वीज वापरासाठी प्रति युनिट ७० पैशांनी वाढणार आहे. तर १०१ ते ३०० युनिटसाठी एक रुपये १० पैशांनी वाढ होणार आहे. तर ३०१ ते ५०० युनिटसाठी एक रुपये १५ पैसे इतकी दरवाढ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese paratha recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता हा चीज पराठा; झटपट तयार होणार पदार्थ मुलांनाही आवडेल

Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

Maharashtra Live News Update : पुण्यात वाहन चालकाचा अजब प्रकार, चारचाकी वाहन चालकाची थेट डिव्हायडरला धडक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

SCROLL FOR NEXT