Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Govinda News | ठाकरेंच्या ताफ्यामुळे गोविंदाचा हॉटेलबाहेर! हॉटेल रामा मध्ये नेमकं काय घडलं?

Govinda News | उद्धव ठाकरेंमुळे गोविंदा हॉटेलबाहेर 20 मिनीट थांबला, नेमकं काय घडलं?

Saam TV News

ज्याच्या एका झलकसाठी लाखो चाहते जिव ओवाळून टाकतात, अशा गोविंदाला उद्धव ठाकरेंमुळे 20 मिनिट हॉटेलबाहेर थांबवं लागलं.. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.. पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे जात नाही, तोवर गोविंदाला हॉटेलच्या आडोशाला उभं करावं लागलं.. शेवटी उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा अंदाज घेऊन गोविंदाला आपल्या रुममध्ये जावं लागलं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT