VIDEO: विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी?, फुटीर आमदारांविरोधात कारवाई करावी!  Saam TV
Video

VIDEO: विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी?, फुटीर आमदारांविरोधात कारवाई करावी! Vikas Thackeray यांची मागणी

Vikas Thackeray on MLC Election: विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी झाली म्हणून कॉंग्रेसचा पराभव झाला, फुटीर आमदारांविरोधात कारवाई करावी विकास ठाकरे यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी झाली असून कॉंग्रेसचे आमदार फुटणार अशा चर्चा सुरु होत्या. विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटाफुटीचं राजकारण झालं, त्यामुळे कॉंग्रेसचा विधानपरिषद निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. फुटीर आमदारांना ६ वर्षांसाठी निलंबीत करा अशी मागणी कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या निर्देशांविरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यामुळे त्यांच्यावरोधात कारवाई करावी आणि त्यांना ६ वर्षांसाठी निलंबीत करण्यात यावं अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT