VIDEO: कॉंग्रेस आमदार Hiraman Khoskar यांच्यावर कारवाई? Saam TV
Video

VIDEO: कॉंग्रेस आमदार Hiraman Khoskar यांच्यावर कारवाई? खोसकर यांचं स्पष्टीकरण

Hiraman Khoskar MLC Election News: विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी, कॉंग्रेसची ७ मतं फुटल्याची चर्चा.

Uday Satam

विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी झाल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. कॉंग्रेसचे काही आमदार फुटले त्यामुळे कॉंग्रेसचा विधानपरिषदेत पराभव झाला असं काहींचं मत आहे. फुटीर आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून नाना पटोले यांना देण्यात आले आहेत. निवडणुकीत कॉंग्रेसची ७ मतं फुटल्याची चर्चा होत आहे. यामध्ये कॉंग्रेस आमदार हिरामन खोसकर यांचंदेखील नाव चर्चेत आहे. मात्र मी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा अशी प्रतिक्रिया हिरामन खोसकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT