Shirish Chaudhary Criticizes Anil Patil, Calling Him “Accidental MLA” During Amravati Political Dispute | VIDEO Saam Tv
Video

Maharashtra Politics: अनिल पाटील अ‍ॅक्सीडेंटल आमदार! शिंदे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका|VIDEO

Anil Patil Political Controversy Shirish Chaudhary: माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

माजी आमदार शिरीष चौधरी यांचे आमदार अनिल पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या पक्षप्रवेश याबद्दल बोलण्याचे अनिल पाटील यांना कुठलेही अधिकार नाही. आम्ही शिंदेंची शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केला आहे.

अमळनेर नगरपालिकेत अनिल भाईदास पाटील एक नगरसेवक सुद्धा निवडून आणू शकत नाहीत. अमळनेर नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेश प्रमाणे निवडणूक लढवली जाणार असल्याचे ते म्हणाले.

शिरीष चौधरींनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा परिणाम अनिल पाटील यांना झाला आहे. अनिल पाटील हे एक्सीडेंटली आमदार झाले आहेत. अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहेत. अशी घणाघाती टीका आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

SCROLL FOR NEXT