Abdul Sattar On Eknath Shinde  Saam Tv
Video

Abdul Sattar: मुख्यमंत्र्यांना भाजपचं झुकतं माप? नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

Abdul Sattar On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम चांगलं आहे.ग्रामीण भागात शिंदेंना सगळे लोकं मानत आहेत.त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील असा सर्वे आहे,अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अब्दुल सत्तार: गेल्या 2 वर्षांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ पाहिला आहे.एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांपासून ते दलित मजूर ,ओबीसी यासंदर्भासाठीच चांगल काम केलं आहे. त्यामुळे राज्यभर त्यांचा जयजयकार होतं आहे. भविष्यात निश्चितच शिवसेनेला झुकतं माप द्यावं लागेल. एकनाथ शिंदेंमुळे पुन्हा सत्ता येईल. आणि शिंदे हे पुन्हा पुढच्या 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असा अनेक सर्वेचा रिपोर्ट आहे,अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

Bigg Boss 19: अशनूर चिडली गौरव खन्नावर, फरहानाने केला अमालचा अपमान; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT