Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Saam Tv

पती- पत्नीमध्ये भांडण

पती- पत्नीमध्ये भांडण होण ही नॉर्मल गोष्ट आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडत ,चिडचिड होत असेल तर यामागे वास्तू शास्त्रासंबंधित काही गोष्टी कारणीभूत असू शकतात.

Relationship Tips

बेडसमोर आरसा ठेवू नका

वास्तूशास्त्रानुसार बेड समोर आरसा ठेवणे टाळावे. कारण झोपताना आरश्यात पाहणे हे वैवाहिक जीवनासाठी धोक्याचे आहे. असे मानले जाते.

Relationship Tips

बेडखाली सामानाचा ढिग नको

बेडखाली जुने कपडे, बॉक्स किंवा न वापरणाऱ्या वस्तू साठवून ठेऊ नका. खोलीत अडगळ असल्याने नकारात्मकता वाढते.

Relationship Tips

बेडरूममधील तुटलेल्या वस्तू फेकून द्या

तुटलेली घड्याळ, शोपीस, इलेक्ट्ऱ़ॉनिक वस्तू किंवा खराब वस्तू बेडरूममध्ये ठेवणे टाळावे. यामुळे सकारात्मकता गायब होते.

Relationship Tips

खिडकिच्या खाली बेड ठेवू नका

बेड शक्यतो खिडकीच्या अगदी खाली करू नये, अशी मान्यता आहे. बेडच्या मागे भिंत असणे योग्य मानले जाते.

Relationship Tips

बेडरूममध्ये पसारा करू नका

कपडे, कागदपत्रे आणि इतर वस्तू बेडरूममध्ये पसरवून ठेवू नका. खोली शक्यतो नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवा.

Relationship Tips

बेडरूममध्ये डार्क रंग देऊ नका

वास्तुनुसार बेडरूमसाठी अतिशय गडद रंग देणे टाळा. त्याऐवजी हलके, शांत रंग अधिक योग्य मानले जातात.

Relationship Tips

बेडरूममध्ये फॅमिली फोटो असावा

कुटुंबातील लोकांचे फोटोफ्रेम, आठवणींच्या वस्तू बेडरूममध्ये ठेवू शकता.यामुळे सकारात्मक आणि प्रेमळ वातावरण निर्माण होते.

Married Life :

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Relationship Tips

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

tips to remove bad odour from woorden chopping board | meta ai
येथे क्लिक करा