Aaditya Thackeray Full Speech In Chakan  Saam TV
Video

Aaditya Thackeray Full Speech | गद्दार गुजरातला पाठवले, आदित्य ठाकरेंनी सभा गाजवली!

Aaditya Thackeray News Today | ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नोकर भरतीतले पेपर फुटी होते आणि अन्याय होतो. यापुढे जो परीक्षेचा पेपर फोडणार, त्याला पुढच्या काळात फोडणार, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

Saam TV News

Aaditya Thackeray Full Speech | ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नोकर भरतीतले पेपर फुटी होते आणि अन्याय होतो. यापुढे जो परीक्षेचा पेपर फोडणार, त्याला पुढच्या काळात फोडणार, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. जनतेतुन येणारा आवाज भाजपाला गाडणार म्हणजे गाडणार आणि अपकी बार तडीपार नवी घोषणा देणार, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT