Aaditya Thackeray Accuse On Shinde faction Saam TV
Video

Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर गंभीर आरोप

Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर गंभीर आरोप...रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला जाण्याची शक्यता...

Saam TV News

शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकालासंदर्भातील गडबड समोर यायला नको. म्हणून निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज नकार दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय. तसंच या प्रकाराविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खासदार निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

Actress : काही दिवसांपूर्वीच नवऱ्याच्या घरी परतली, मुलं घराबाहेर गेल्यानंतर अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला

Cabbage Cutlets Recipe : कोबीचं कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या भुकेसाठी चटपटीत पदार्थ

पुणे-सातारा बंधाऱ्यावर कार कोसळली, पाहा थरारक व्हिडिओ

Shravan: श्रावणात साप नजरेस पडणं शुभ की अशुभ?

SCROLL FOR NEXT