Aaditya Thackeray and Amit Thackeray set to lead the Mumbai BMC election campaign together. Saam Tv
Video

ठाकरे घराण्याचा नवा राजकीय प्रयोग, आदित्य-अमित ठाकरे मुंबईत एकत्र; प्रचाराची सूत्रं नव्या पिढीच्या हाती|VIDEO

Aaditya Thackeray And Amit Thackeray Meeting: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हाती प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे घराण्याची ही नवी पिढी आता एकत्र येऊन निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या किंवा परवा आदित्य आणि अमित ठाकरेंची बैठक होणार आहे. ज्यामध्ये प्रचाराचे सूत्र निश्चित केले जाईल. दोन्ही युवा नेत्यांच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Diet: वजन कमी करायचंय? मग नाश्त्यात हा १ पदार्थ खा, दिवसभर पोट भरलेलं राहील

The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख

Kitchen Hacks : केळी सतत काळी पडून खराब होतात? मग 'या' टिप्स वापरुन बघा

SCROLL FOR NEXT