Beed MSRTC Viral Video News Saam Tv News
Video

Beed MSRTC Viral Video | मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा! कंडक्टर-ड्रायव्हरची ही जोडी जय-विरु पेक्षा कमी नाहीये

Beed MSRTC Viral Video |एसटीतल्या तरुण कर्मचाऱ्याने आपल्या वयस्कर मित्राला खांद्यावर घेत दिलेला हा निरोप भारीच आहे

Saam TV News

Beed MSRTC Viral Video : आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही... तर, मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं.. हे दाखवणारी ही घटना आहे.. आयुष्यभर लालपरीची सेवा करणाऱ्या या दोन मित्रांचं प्रेम, एका तरुण सहकाऱ्याने दुसऱ्या वयस्कर सहकाऱ्याला दिलेला निरोप खरचं भारी आहे. बीडच्या आष्टी डेपोत परसराम ढोबळे आणि गणेश काळे यांचं नात जयविरुपेक्षा कमी नाहीये.. परसराम ढोबळे हे गणेशच्या वडीलांच्या वयाचे.. गणेशने परसराम यांच्याबरोबर 6 वर्ष सोबत काम केलं.. या 6 वर्षात या दोघांना जणू एकमेकांचा लळच लागला.. पण, परसराम ढोबळे सेवानिवृत्त झाले.. सेवानिवृत्त झालेल्या आपल्या मित्राला या तरुणाने खांद्यावर घेऊन सन्मान दिलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT