VIDEO: Ashadhi Wari च्या निमित्ताने अभंग आणि लावणीच्या जुगलबंदीत अनोखा कार्यक्रम Saam TV
Video

VIDEO: Ashadhi Wari च्या निमित्ताने अभंग आणि लावणीच्या जुगलबंदीत अनोखा कार्यक्रम

Ashadhi Wari News: आषाढी वारीच्या निमित्ताने New Ambika कलाकेंद्राकडून अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीच्या नमित्ताने सर्वीकडे मंगलमय वातावरण आहे. आषाढी वारीदरम्यान प्रत्येकजण आपली कला सादर करत असतो. वाखरी येथील New Ambika कला केंद्राच्या वतीने वारी ते बारी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजीत केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून बाबा जाधव हे या कार्यक्रमाचं आयोजन करतात. या कार्यक्रमाला 32 वर्ष झाली आहेत. या कार्यक्रमादरम्यान 10000 लोकांच्या जेवणाचं आयोजन केलं जातं. संगित वारीतून जमा झालेल्या पैशातून या जेवणाचं आयोजन केलं जातं. वारी आणि अभंग यांची जुगलबंदी करुण वारकऱ्यांचं मनोरंजन केलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

Akshay Kelkar : तारीख ठरली! अक्षय केळकरची हॉरर मालिका 'या' दिवशी होणार सुरू, वेळ आताच नोट करा

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! आता स्क्रिन शेअर करता येणार; कसं वापरायचं?

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

SCROLL FOR NEXT