Sanjay Raut News Saam Tv News
Video

Sanjay Raut News : संजय राऊतांना ते वक्तव्य भोवणार? राऊतांविरोधात तक्रार दाखलं

Sanjay Raut News : PM Narendra Modi यांच्यावरोधात केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखलं

Saam TV News

संजय राऊत अडचणीत वाढ झाली. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एका वक्तव्याविरोधात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याविरोधात बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब या शब्दाचा उल्लेख केला होता. याच वक्तव्यावरुन छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी ही तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलीकनगर पोलिस स्टेशनला ही तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंदापुरात कृषिमंत्री भरणे यांनी वाजवला गजेढोल

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

WhatsApp: व्हॉट्सॲपचे 'हे' बेस्ट फिचर्स तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाने वापरलेच पाहिजे

Maharashtra Politics: पुण्यातील बड्या नेत्याने दिवाळीचा मुहूर्त साधला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूचक पोस्ट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! पालिका निवडणुकांआधीच दमदार नेत्याचा राजीनामा

SCROLL FOR NEXT