Pandharpur News  Saam Tv News
Video

Pandharpur News | पंढरपुरच्या विठ्ठल मंदिर परिसरात तळघर आढळलं

विठ्ठल मंदिरात तळघर आढळलंय. हे तळघर सात ते आठ फूट खोलीचे आहे. तळघरात मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Saam TV News

Pandharpur News | विठ्ठल मंदिरात तळघर आढळलंय. हे तळघर सात ते आठ फूट खोलीचे आहे. तळघरात मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जातेय. हे तळघर कानोपात्रा मंदिराजवळ आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात दाखल झालेत. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Death Threat: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलींच्या शरीराचे लचके तोडले; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

SCROLL FOR NEXT