Sanjay Raut News  SAAM TV
Video

Sanjay Raut News : नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा घोटाळा, राऊतांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नाशिकमध्ये ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

Saam TV News

नाशिक : नाशिकमध्ये ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. नाशिकमध्ये भुसंपादनात घोटाळा झाला आहे, आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे बिल्डर मित्र यात सहभागी आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. जनतेच्या पैशांची ही सरळ सरळ लूट आहे असेही राऊत म्हणाले. राऊत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना थेट टोला; म्हणाले, ‘अजून बच्चा आहेस, आधी अभ्यास कर!’

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

Hair Removal : चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी कोणता पर्याय बेस्ट? शेव्हिंग, थ्रेडिंग की वॅक्सिंग?

Manoj jarange: मनोज जरांगेंना मोठा दिलासा, हायकोर्ट म्हणाले- 'त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार'; कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT