Video

Milk Farmer Protest News : गायीच्या दुधाला 35 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांना दिलासा

Tushar Ovhal

दुधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. सरकारने आता गायीच्या दुधाला ३५ रुपये भाव देऊन ही मागणी मान्य केली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. गायीच्या दुधाला ३० रुपये दर आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान दिले जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली आहे. पण या निर्णयाला शेतकरी नेते अजित नवले यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघांनी शेतकऱ्यांना चाळीस रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

Mumbai VIDEO: मुंबईतील विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत

Oil Free Recipes : सकाळी तेलकट नाश्ता नको; मग ही ऑईल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा

Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

Government Job: दहावी पास उमेदवारांना नगरपरिषदेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर...

SCROLL FOR NEXT