Pandharpur News Saam Tv News
Video

Pandharpur News: 7 जुलै पासून विठ्ठल रूक्मिणीचे 24 तास दर्शन!

लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आषाढीचे निमंत्रण. मुख्यमंत्र्यांसमवेत मानाच्या दांपत्यालाही पूजेचा मान मिळणारे.

Rachana Bhondave

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिलीये. विठ्ठल मंदिर समिती बैठक पार पडली. आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलै पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार. 26 जुलै पर्यंत सुरू राहणार विठ्ठल रूक्मिणीचे 24 तास दर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक करणार आषाढीची विठ्ठलाची शासकीय महापूजा. लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आषाढीचे निमंत्रण. मुख्यमंत्र्यांसमवेत मानाच्या दांपत्यालाही पूजेचा मान मिळणारे. मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना महापूजेसाठी निमंत्रित करण्याबाबत अजून कोणताही विचार नाही असं मंदिर समिती‌चे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

8th Pay Commission Delay: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8वा वेतन आयोग लांबल्यास किती मिळू शकतो एरियर? वाचा कॅलक्युलेशन

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

SCROLL FOR NEXT