Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Shreya Maskar

चहाप्रेमी

चहाप्रेमींसाठी चहा बंद करणे खूप कठीण गोष्ट ठरू शकते. पण तुम्ही चहा पिताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली आणि चहाचे प्रमाण कमी केले तर चहा सोडावा लागणार नाही.

tea lover | pinterest

रिकाम्या पोटी चहा टाळा

काही व्यक्तींना रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे ॲसिडीटी, गॅस आणि छातीत जळजळ , अस्वस्थता जाणवते. त्यामुळे रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नये.

Avoid tea on an empty stomach | pinterest

जेवणासोबत चहा टाळा

चहातील काही घटक (polyphenols) शरीरात लोहतत्व (Iron) शोषले जाणे कमी करू शकतात, त्यामुळे जेवणासोबत चहा टाळावा.

Avoid tea with food | pinterest

चहाचा अतिरेक टाळा

अतिरिक्त कॅफिनमुळे चिंता, हृदयाचे ठोके वाढणे, झोपेवर परिणाम, पोटातील ॲसिडीटी वाढू शकते. दिवसातून १-२ कप चहा पिणे योग्य ठरते.

Avoid overdosing on tea | pinterest

रात्री उशिरा चहा नको

कॅफिनमुळे काही झोपेवर परिणाम होऊ शकतो, झोप उशिरा लागते. ही समस्या उद्भवू नये म्हणून रात्रीचा चहा कधीही पिऊ नये.

No late night tea | pinterest

साखरेचे प्रमाण

वारंवार गोड चहा पिण्यामुळे अनावश्यक साखर शरीरात वाढू शकते, परिणामी शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाचा धोका उद्भवतो.

Sugar content | pinterest

चहा + बिस्किट

फक्त चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ रिकामे राहू शकते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. बिस्किटे देखील मैद्याची असतात, त्याचे जास्त सेवनही आरोग्यास हानी पोहचवते.

Tea + Biscuits | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

Weight Loss | AI PHOTO
येथे क्लिक करा...