Buldhana News SaamTv
Video

VIDEO : बुलढाण्यात नाकाबंदी दरम्यान सापडली २० लाखांची रोकड

Buldhana City News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असताना बुलढाणा शहरात वाहन तपासणीदरम्यान २० लाखांची रोकड मिळून आली आहे.

Saam Tv

बुलढाणा पोलिसांनी 20 लाख रुपयाची रोकड पकडली आहे. नाकाबंदी दरम्यान दुचाकीमध्ये ही रोकड मिळून आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत असून राज्यातील अनेक भागात मोठ्याप्रमाणात रोकड मिळून येत आहे. याच संदर्भात बुलढाणा शहर पोलिसांना बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासणीदरम्यान स्कुटी दुचाकीमध्ये 20 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे. तातडीने पोलिसांनी ही ही रक्कम जपत केली असून संबधित व्यक्तीलासुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. याचा राजकीय संबंध आहे का याबद्दल चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT