11 year old wrestler a shocking incident in pune Saam TV
Video

Special Report : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने 11 वर्षीय मुलानं गमावला जीव

Pune News Today | पुण्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आलीय. क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने पुण्यातील एका चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Saam TV News

पुण्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आलीय. क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने पुण्यातील एका चिमुरड्याचा मृत्यू झालाय. पुणे शहरातील लोहगाव भागात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेचा सी सी टिव्ही देखील आता समोर आलाय. नेमकं काय घडलं, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

कांद्यानं कापला शेतकऱ्याचा खिसा; कांदा उत्पादकांचं हजारो कोटींचं नुकसान

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

SCROLL FOR NEXT