Ulhasnagar police raid on slum
Ulhasnagar police raid on slum 
स्पॉटलाईट

कोरोना चाचणीच्या स्वॅब स्टिकची 'निर्मिती' चक्क झोपडपट्टीत.....

अजय दुधाणे

उल्हासनगर : दिवसेंदिवस कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव पाहता उल्हासनगर Ulhasnagar मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कोरोनाच्या चाचणीसाठी Test वापरले जाणारे स्वॅब स्टिक झोपडपट्टीत बनवल्या जात असल्याचा प्रकार उल्हासनगर मधील ज्ञानेश्वर नगर मध्ये उघडकीस आला आहे. Swab sticks used for corona testing manufactured in slums

हे देखिल पहा- 

दुपारी उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि वैद्यकीय अधिकारी तसेच उल्हासनगर पोलीस Police स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असे ५० जणांच्या ताफ्याने ज्ञानेश्वर नगर  मधील घराघरात मध्ये जाऊन तपासणी केली असता. हा प्रकार समोर आले.

येथील एका घरामध्ये  काही कोरोना स्वॅब स्टिक Swab Sticks पडल्या होत्या, त्या जमा करण्यात आल्या. ज्या ठेकेदाराने हे काम या झोपडपट्टीत दिले होते त्याने रात्री याचा व्हिडीओ Video व्हायरल झाल्यानंतर सर्व माल गायब केला असावा असा पोलिसांचा अंदात आहे. आता ह्या धाडीत पोलिसांनी माल जप्त करून ठेकेदारांच्या झोपडपट्टीला सील केलं आहे. तसेच ठेकेदाराविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT