SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

SSC Board Result Date: HSC Board Result Date: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

SSC Board Result Date: HSC Board Result Date: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच दहावी आणि बारावी परीक्षेचा बोर्डाटा निकाल जाही होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल लागेल, असं सांगितलं जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याआधी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लावला जाईल, असा अंदाज बांधला जातो आहे. तर जूनच्या सुरुवातीच्या दिवसांतच आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com