john cena  twitter
Sports

John Cena In Mumbai: अनंत- राधिकाच्या विवाह सोहळ्यात जॉन सिनाची एन्ट्री! मुंबईत पहिल्यांदाच आगमन- VIDEO

Anant- Radhika Wedding: अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याला जॉन सिनाने हजेरी लावली आहे.

Ankush Dhavre

जगभरात अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गज सेलिब्रिटिंनी हजेरी लावली आहे. तर आणखी सेलिब्रिटिंचं भारतात येणं सुरु आहे. अंबानी कुटुंबाकडून या परदेशी पाहुण्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. दरम्यान शाही विवाह सोहळ्यासाठी प्रसिद्ध WWW रेसलर जॉन सीनाचं मुंबईत आगमन झालं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जॉन सीना हा जगप्रसिद्ध रेसलर आहे. भारतातही त्याचा प्रचंड चाहतावर्ग आहे. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाह सोहळ्यासाठी जॉन सेनाचं मुंबईत आगमन झालं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जॉन सेना कारमध्ये बसताना दिसून येत आहे. त्याच्या स्वागतासाठी हाय सेक्युरिटी असल्याचं दिसून आलं आहे. १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे विवाह बंधनात अडकणार आहे. हा विवाह सोहळा १३ आणि १४ जुलैपर्यंत सुरु राहणा राहणार आहे. हा शाही विवाह सोहळा बीकेसीतील जियो कनवेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

जॉन सीना हा गेल्या कित्येक वर्षांपासून रेसलिंग करतोय. मात्र नुकतेच त्याने निवृत्ती जाहीर केली ऐआहे. यापूढे तो WWW च्या रिंगमध्ये रेसलिंग करताना दिसून येणार नाही. दरम्यान भारतात येताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करताना दिसून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT