IND vs PAK टी-२० विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी येणार आमने- सामने Saam Tv
Sports

IND vs PAK टी-२० विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी येणार आमने- सामने

विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी येणार आमने- सामने

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी ICC टी-२० विश्व विश्वचषकाविषयी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अगोदर भारतात India खेळवण्यात येणारा टी-२० विश्वचषक कोरोना Corona प्रादुर्भावामुळे १७ ऑक्टोबर आणि १४ नोव्हेंबर दरम्यान ही युएई UAE आणि ओमन Oman या देशांमध्ये खेळवले जाणार आहे. World Cup IND vs PAK T20

या भव्य स्पर्धेचे गट आयसीसीने आताच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. भारत आणि पाकिस्तान Pakistan यांच्या जागेविषयी देखील सर्व स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांवर्ग विश्व क्रिकेटची वाट पाहत असलेल्या या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत आता सर्वांना बघता येणार आहे.

हे देखील पहा-

जाहीर करण्यात आलेल्या गटा मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये राहणार आहेत. सुपर- १२ फेरीमधील २ ग्रुप देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही ग्रुप-२ मध्ये राहणार आहेत. या दोघांबरोबरच ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघ देखील राहणार आहे, आणि वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-१ मध्ये राहणार आहेत. World Cup IND vs PAK T20

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-२० विश्व चषकात होणाऱ्या सामन्यांविषयी मोठी माहिती दिली आहे. या माहितीनुसार १२ संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचकाचा सुपर १२ स्टेजमध्ये ग्रुप १ मध्ये ३ व ग्रुप २ मध्ये ६ संघ आप- आपसांत खेळणार आहेत. यामध्ये २ गटात प्रत्येकी ४ संघ निवडले जाणार आहेत.

इतर २ संघ हे ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांमधून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेतले जाणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये ग्रुप A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया व नेदरलँड हे संघ समाविष्ट आहेत, तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन व पापुआ न्यू गिनी हे संघ राहणार आहे. World Cup IND vs PAK T20

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदूरबारमधील स्कूल बस अपघातात मृत्यूचा आकडा वाढला

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT