World Cup 2023  Saam Tv (cricbuzz)
क्रीडा

World Cup 2023 : वानखेडेवर डिकॉकची तुफान फटकेबाजी; बांगलादेशसमोर ३८३ धावांचं तगडं आव्हान

Bharat Jadhav

World Cup 2023 BAN vs SA :

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप २०२३ चा २३ वा सामना आज बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं फलित करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३८२ धावा करत बांगलादेशासमोर ३८३ धावांचे आव्हान ठेवले आहे. (Latest News)

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये हा सामना होत असून या स्टेडिअमवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने परत एकदा धावांचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा २२९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये हा सामना होत असून या स्टेडिअमवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने परत एकदा धावांचा पाऊस पाडला.

दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा २२९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. आजच्या सामन्यात क्विंटन डिकॉकने बांगलादेशच्या गोलंदाजांना जोरदार चोपलं. क्विंटन डिकॉकने १४० चेंडूमध्ये १७४ धावा केल्या. यात १५ चौकार आमि ७ षटकाराचा समावेश आहे. तर हेनरिक क्लासेनने ९० धावा केल्या. एडन मार्करामनेही ६० धावा करत संघाला मोठी धावसंख्या मिळवून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT