Carlos Braithwaite google
Sports

एकाच दिवशी कार्लोस ब्रेथवेटला दोन मोठे धक्के!

नरेश शेंडे

नवी दिल्ली : २०१६ च्या टी-२० विश्वचषकात (T-20 world cup) एका ओव्हरमध्ये सलग चार षटकार ठोकून वेस्टइंडीजला अंतिम सामन्यात विजय मिळवून देणारा कार्लोस ब्रेथवेटला (Carlos Brathwaite) एकाच दिवशी दोन धक्के बसले आहेत. ३३ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू ब्रेथवेटने बर्मिंघम डिस्ट्रिक्ट प्रिमियर लीगमध्ये (Birmingham & District Premier Cricket League) नुकतंच पदार्पण केलं आणि पहिल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. एवढच नव्हे तर त्याचदिवशी त्याची (car robbery) कार चोरीला गेली. यावर ब्रेथवेटने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेथवेटने ट्विट करत असं म्हटलं की, एकाच दिवशी झालेल्या या दोन घडामोडींमुळं माझा दिवस अत्यंत खराब गेला. दुखापतीमुळे दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानात खेळत नव्हतो. सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच गोलंदाजी करायला सुरुवात केली. पण, तुम्हाला माहितेय का, आज सकाली उठलो तेव्हा सूर्य चमकत होता आणि आभार मानत होता. याचा अर्थ असा की, तो आताही मोटिवेटेड आहे.

खराब कामगिरी आणि दुखापतीमुळं नेहमीच चिंतेत असणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटने वेस्टइंडिजसाठी ३ टेस्ट मॅच, ४४ वनडे आणि ४१ टी-२० मॅच खेळले आहेत. २०११ मध्ये त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरला सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

SCROLL FOR NEXT