virat kohli  Twitter
Sports

Virat Kohli Dance: नॉर्वेच्या डान्स क्रूसह किंग कोहलीचा 'हिप-हॉप डान्स'; पाहून तुमच्याही अंगात संचारेल उत्साह- VIDEO

Virat Kohli with The Quick Style: विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Hip-Hop Dance: नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती.

तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला होता. तसेच अंतिम सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे ही मालिका बरोबरीत समाप्त झाली आहे. आता कसोटी मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडू कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वी विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तर मैदानाबाहेर देखील तो आपल्या लुक्समुळे आणि डान्समुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो डान्स करताना दिसून येत आहे.

विराट कोहली अनेकदा मैदानात भांगडा करताना दिसून आला आहे. मात्र यावेळी तो हिप-हॉप डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो क्विक स्टाईल डान्स क्रूसह डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराटने पूर्ण केले कसोटीतील २८ वे शतक..

ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक पूर्ण केले होते. या डावात त्याने १८६ धावांची खेळी केली होती.

तब्बल ४ वर्षांच्या विश्रांतीनंतर विराटने हे शतक झळकावले होते. आता वनडे मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दरबारात या..दिव्यशक्ती दाखवतो, बागेश्वर बाबाचं अंनिसला आव्हान

Maharashtra Politics: बच्चू कडूंना का हवे विलिनीकरण?विधानपरिषदेसाठी बच्चू कडूंची फिल्डिंग?

Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?

अमरावतीनंतर अकोल्यात 'लव्ह जिहाद', हरियाणातील तरुणीला डांबून अत्याचार

End Of Life Symptoms: भूक कमी अन्..., मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात होतात हे 5 त्रास; वेळीच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT