Paralympics: मनीष नरवाल ने 'सुवर्ण' तर सिंहराज ने पटकावले 'रौप्य'  Twitter/ @ParalympicIndia
Sports

Paralympics: मनीष नरवाल ने 'सुवर्ण' तर सिंहराज ने पटकावले 'रौप्य'

आरपीसीच्या सर्गेई मालिशेवने कांस्यपदक पटकावले आहे.

वृत्तसंस्था

India at Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाज मनीष नरवाल (Manish Narwal) आणि सिंहराज अधना (Sihraj Adhna) यांनी शनिवारी टोकियो पॅरालिम्पिकच्या (India At Tokyo Paralympics 2020) पुरुषांच्या पी 4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच 1 स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांवर नाव कोरले आहे. मनीष नरवाल आणि सिंहराज अडाना यांनी शनिवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये मिश्र 50 मीटर पिस्तूल SH1 स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकले. आरपीसीच्या सर्गेई मालिशेवने कांस्यपदक पटकावले आहे.

नरवालने 218.2 चा पॅरालिम्पिक विक्रम केला तर सिंहराजने 216.7 गुणांसह दुसरे पदक आपल्या नावावर जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

दरम्यान, टोकीयो ऑलिम्पिक संपल्यानंतर पॅरालिम्पिकला सुरुवात झाली. यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला अवघं एक सुवर्ण पदक जिंकता आले होते. मात्र पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने आतापर्यंत चार सुवर्ण पदाकांची कमाई केली आहे. त्याचबरोबर सात रौप्य तर ५ कांस्य पदक मिळाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT