Shikhar Dhawan Prithvi Shaw X
Sports

Prithvi Shaw : शिखर धवननंतर पृथ्वी शॉ देखील पडला प्रेमात, मिस्ट्री गर्लसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Prithvi Shaw Instagram Story : पृथ्वी शॉचा खराब फॉर्म सुरु आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये एकाही संघाने बोली न लावल्याने त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली. अशातच एका फोटोमुळे शॉ चर्चेत आला आहे.

Yash Shirke

Prithvi Shaw News : मागील काही महिन्यांपासून अनेक भारतीय क्रिकेटर लव-लाइफमुळे चर्चेत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपासून युजवेंद्र चहल आणि आरजे महावश यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. चहल पाठोपाठ शिखर धवनच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान पृथ्वी शॉ देखील एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला.

पृथ्वी शॉ सध्या क्रिकेट विश्वात स्ट्रगल करत आहे. तो टीम इंडियामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याला खेळायची संधी मिळाली नाही. अशातच पृथ्वी शॉचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो एका तरुणीला केक भरवत असल्याचे पाहायला मिळते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉसोबतच्या मिस्ट्री गर्लचे नाव आकृती अग्रवाल आहे.

इन्स्टाग्रामवर पृथ्वी शॉने फोटो शेअर केला. या फोटोवर 'हॅपी बर्थडे आकृती अग्रवाल' असे लिहिले होते. पृथ्वी आणि आकृतीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी वापरल्याने पृथ्वी शॉ हा आकृतीला डेट करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण रिलेशनशिपबद्दल अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

prithvi shaw insta story

शिखर धवनच्या नव्या इन्स्टा पोस्टची ही सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. शिखरने त्याची कथित गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघे रोमँटिक पोझमध्ये बसल्याचे दिसते. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेस शिखर धवनसोबत सोफी शाइन पहिल्यांदा दिसली होती. परवा (१ मे रोजी) फोटो शेअर करत त्यांनी रिलेशनशिपची कबुली दिल्याचे म्हटले जात आहे.

shikhar dhawan insta post

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT