Matheesha Pathirana x
Sports

IPL VIDEO : 2 यॉर्कर, 2 क्लीन बोल्ड; चेन्नईच्या पथिरानाची 150 च्या बुलेट स्पीडनं धडकी भरवणारी गोलंदाजी

Tata IPL DC vs CSK : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील १३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Bharat Jadhav

Matheesha Pathirana Yoker Ball 2️ wickets video:

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील १३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होत आहे.या हंगामात चेन्नई संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला. घरच्या मैदानाबाहेर चेन्नईचा हा पहिलाच सामना आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दोन सामने हरला आहे.पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्लीला पराभव स्वीकारावा लागाला. (Latest News)

दरम्यान आज विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात मथिशा पथिरानाने जबरदस्त कामगिरी केली. पथिरानाने आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केलं. आपण पथिरानाने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. यॉर्कर चेंडूवर घेतलेल्या विकेट पाहून इतर संघातील फंलदाजींना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

पथिराना याची गोलंदाजीची अॅक्शन मुंबई इंडिन्सचा खेळाडू असेलेला आणि श्रीलंकेचा गोलंदाज मलिगासारखी आहे. मथिशा पथिराना १५ वे षटक टाकत होता. या षटकात त्याने दिल्ली कैपिटल्सला दोन धक्के दिले. पथिरानाने आधी मिशेल मार्शचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ट्रस्टन स्टब्सची दांडी गूल केली. विकेट घेतलेल्या चेंडूची गती कमालीची होती. मार्शची विकेट घेतली त्यावेळी टाकलेला चेंडू प्रतितास प्रतिकिमी १५१ च्या गतीने टाकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Nabin Net Worth: कोण आहेत भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन? शिक्षण आणि संपत्ती किती? वाचा सविस्तर

Mayor Election : एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज, 'हॉटेल पॉलिटिक्स'वरून राजकारण तापले, दिल्लीकडे तक्रार

Kitchen Hacks : तांदळात किडे होतात? मग या योग्य पध्दतीने तांदुळ साठवा किडे होतील गायब

Accident News : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gold price today : आजही सोनं महागलं; मुंबई, पुण्यात 22k, 24k ची किंमत किती? वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT