IPL 2025 Retention google
Sports

IPL Mega Auction 2025 : आज आयपीएलच्या मेगा लिलावाचा दुसरा दिवस; कोणत्या टीमकडे किती जागा रिक्त?

IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी मेगा लिलाव सौदी अरेबियात सुरू आहे. आज लिलावाचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी ऋषभ पंतवर सर्वात मोठी बोली लागली गेली.

Surabhi Jayashree Jagdish

कोणत्या टीमकडे किती जागा रिक्त?

  • चेन्नई सुपर किंग्ज- 12 जागा

  • दिल्ली कॅपिटल्स- 12 जागा

  • गुजरात टायटन्स- 14 जागा

  • कोलकाता नाइट रायडर्स- 12 जागा

  • लखनऊ सुपर जायंट्स- 12 जागा

  • मुंबई इंडियन्स- 09 जागा

  • पंजाब किंग्स- 12 जागा

  • राजस्थान रॉयल्स- 11 जागा

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू- 09 जागा

  • सनरायझर्स हैदराबाद- १३ जागा

आज लिलावाचा दुसरा दिवस

आज लिलावाचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी ऋषभ पंतवर सर्वात मोठी बोली लागली गेली. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतलंय. आता आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी (25 नोव्हेंबर) अनेक सुपरस्टार खेळाडूंनाही बोली लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT