ipl twitter
क्रीडा

IPL Retention 2025: रिटेंशनचा फटाका फुटला! 46 खेळाडू कोट्यधीश; 217 खेळाडूंना डच्चू, पाहा संपूर्ण यादी

IPL 2025 Retain And Released Players: आयपीएल २०२५ स्पर्धेपुर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Retain And Released Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या क्षणाची कोट्यवधी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. कुठल्या संघाने ४ तर कुठल्या संघाने ५ खेळाडूंना रिटेन केलं आहे.

तर उर्वरित सर्व खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. हे सर्व खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये दिसतील. रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आणि दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतचा देखील समावेश आहे. दरम्यान कोणकोणत्या खेळाडूंना रिलीज करण्यात आलं? पाहा संपूर्ण यादी

मुंबई इंडियन्स - डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, टिम डेविड, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएट्जी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज.

हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी), तिलक वर्मा (८ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज - मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान, रिचर्ड ग्लीसन, अवनीश राव अरावेली, डेवोन कॉनवे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर.

ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर, नितीश राणा, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, वैभव अरोरा, केएस भरत , चेतन सकारिया,रहमानुल्लाह गुरबाज, फिल सॉल्ट, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रुदरफोर्ड, मनीष पांडे, अल्लाह गजनफर, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन, जेसन रॉय, गस एटकिंसन, मुजीब उर रहमान.

रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल , अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, रीस टॉपले, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्जारी जोसेफ, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान

विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी), यश दयाल (५ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स: रिषभ पंत, प्रविण दुबे, डेविड वार्नर, जेक फ्रेजर-मॅकगर्क, ललित यादव, विक्की ओस्टवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, मुकेश कुमार, रिकी भुई, कुमार कुशाग्र, गुलबदीन नईब, रसिख डार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वास्तिक छिकारा, लिजाद विलियम्स, हॅरी ब्रुक, लुंगी एन्गिडी, मिशेल मार्श.

कुलदीप यादव (१३.२५ कोटी), अक्षर पटेल (१६.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्ज (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड़, यश ठाकुर, अमित मिश्रा, शमर जोसेफ, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, एश्टन टर्नर, मॅट हेनरी, मोहम्मद अरशद खान, मार्क वुड, डेविड विली, शिवम मावी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या.

निकोलस पुरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद: अब्दुल समद, एडेन मार्करम, मार्को जान्सेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, टी. नटराजन , अनमोलप्रीत सिंह, मयंक मारकंडे, उपेंद्र सिंह यादव, उमरान मलिक, फजलहक फारूकी, शाहबाज अहमद, विजयकांत व्यासकांत, जयदेव उनादकट, आकाश सिंग, जथावेध सुब्रमण्यन, वानिंदु हसरंगा, सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल.

पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), नितीश कुमार (६ कोटी), हेनरिक क्लासेन (२३ कोटी), ट्रेविस हेड (१४ कोटी)

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल,आबिद मुश्ताक, नंद्रे बर्गर, तनुश कोटियन, केशव महाराज, प्रसिद्ध कृष्णा, एडम झाम्पा, शुभम दुबे, टॉम कोहलर-कैडमोर.

संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमरन हेटमायर (११ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)

गुजरात टायटन्स: डेविड मिलर, मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, केन विलियम्सन, अभिनव मनोहर, नूर अहमद, साई किशोर, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, दर्शन नालकंडे, विजय शंकर, जयंत यादव, अजमतुल्लाह उमरजई, उमेश यादव, गुरनूर बरार, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेंसर जॉनसन, संदीप वॉरियर, बीआर शरथ, मोहम्मद शमी, रॉबिन मिंज, सुशांत मिश्रा.

पंजाब किंग्ज- अर्शदीप सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा, सिकंदर रजा, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टन, अथर्व टायडे नाथन एलिस, सॅम करन, कगिसो रबाडा,आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, तनय त्यागराजन, हरप्रीत ब्राप, राहुल चाहर, हरप्रीत भाटीया, विद्वाथ कवरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, प्रिंस चौधरी, रिले रुसो

शशांक सिंह (५.५ कोटी), प्रभासिमरन सिंह (४ कोटी)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT