ipl 2025 saam tv
क्रीडा

IPL 2025 Mega Auction: ५७७ पैकी १८२ खेळाडू झाले मालामाल! पाहा सर्व १० संघांची संपूर्ण यादी

IPL 2025 Mega Auction Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ५७७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यापैकी १८२ खेळाडूंवर बोली लागली.

Ankush Dhavre

IPL 2025 Full Squad: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मेगा लिलाव पार पडला. हा २ दिवसीय लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावासाठी ५७४ खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. दरम्यान २०४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या लिलावानंतर सर्व १० संघांची यादी समोर आली आहे. कोणत्या खेळाडूला कोणत्या संघात स्थान मिळालं? जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्ज

फलंदाज

ऋतुराज गायकवाड

महेंद्रसिंग धोनी

डेवॉन कॉनवे (न्यूझीलंड)

राहुल त्रिपाठी

शेख रशीद

वंश बेदी

आंद्रे सिद्धार्थ

ऑल राउंडर

रविंद्र जाडेजा

शिवम दुबे

रविचंद्रन अश्विन

विजय शंकर

रचिन रविंद्र (न्यूझीलंड)

अंशुल कंबोज

दीपक हुडा

जिमी ओव्हरटन (इंग्लंड)

रामकृष्ण घोष

सॅम करण (इंग्लंड)

गोलंदाज

मथिक्क्षा पथीराना (श्रीलंका)

नूर अहमद (अफगाणिस्तान)

खलील अहमद

कमलेश नागरकोटी

मुकेश चौधरी

गुर्जपनीत सिंग

नॅथन एलिस (ऑस्ट्रेलिया)

श्रेयस गोपाल

दिल्ली कॅपिटल्स

फलंदाज

केएल राहुल

ईशान पोरेल

जेक फ्रेसर-मकगर्क (ऑस्ट्रेलिया)

हॅरी ब्रूक (इंग्लंड)

आशुतोष शर्मा

समीर रिझवी

करूण नायर

फाफ ड्यू-प्लेसी (साऊथ आफ्रिका)

डोनोव्हन परेरा (साऊथ आफ्रिका)

ऑल राउंडर

अक्षर पटेल

ट्रिस्टन स्टब्स् (साऊथ आफ्रिका)

दर्शन नळकांडे

विप्राज निकम

अजय मंडल

मन्वंत कुमार

त्रिपुराणा विजय

गोलंदाज

कुलदीप यादव

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

टी नटराजन

मोहित शर्मा

मुकेश कुमार

दुश्मन्ता चमिरा (श्रीलंका )

माधव तिवारी

गुजरात टायटन्स

फलंदाज

शुभमन गिल

साई सुदर्शन

शाहरुख खान

जोस बटलर (इंग्लंड)

कुमार कुशाग्र

अनुज रावत

निशांत सिंधू

ऑल राउंडर

राशिद खान (अफगाणिस्तान)

राहुल तेवतीया

महिपाल लोमरोर

मानव सुतार

आर साई किशोर

जयंत यादव

अर्शद खान

शेफ्रेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज )

वॉशिंग्टन सुंदर

ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड)

करिम जनत (अफगाणिस्तान)

गोलंदाज

मोहम्मद सिराज

कगिसो रबाडा (द. आफ्रिका)

प्रसिध कृष्णा

जेराल्ड कोएत्झी (द. आफ्रिका)

गुरनूर ब्रार

इशांत शर्मा

कुलवंत खेजरोलिया

कोलकाता नाइट रायडर्स

फलंदाज

रिंकू सिंग

क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका)

अंगक्रिश रघुवंशी

रहमानुल्लाह गुरबाज ( अफगाणिस्तान)

मनीष पांडे

लवनीत सिसोदिया

अजिंक्य रहाणे

ऑल राउंडर

सुनील नरेन (वेस्ट इंडिज)

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)

रमनदीप सिंग

वेंकटेश अय्यर

रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज)

मोईन अली (इंग्लंड)

गोलंदाज

वरून चक्रवर्ती

हर्षित राणा

ऑनरिक नॉर्खिया (द. आफ्रिका)

वैभव अरोरा

मयंक मार्कंडे

स्पेन्सर जॉन्सन ( ऑस्ट्रेलिया)

अनुकूल रॉय

उमरान मलिक

लखनौ सुपर जायंट्स

फलंदाज

रिषभ पंत

निकोलस पूरन (वेस्ट इंडिज)

आयुष बदोनी

डेव्हिड मिलर (द. आफ्रिका)

आर्यन जुयाल

हिंमत सिंग

मॅथ्यू ब्रिथस्की

ऑल राउंडर

अब्दुल समद

मिचेल मार्श - (ऑस्ट्रेलिया)

एडन मार्करम (द. आफ्रिका)

शाहबाझ अहमद

युवराज चौधरी

अर्शीन कुलकर्णी

गोलंदाज

रवी बिश्नोई

मयंक यादव

मोहसीन खान

आवेश खान

आकाश दीप

आकाश सिंग

एम सिद्धार्थ

दिग्वेश सिंग

शमार जोसेफ (वेस्ट इंडिज)

प्रिन्स यादव

राजवर्धन हंगर्गेकर

मुंबई इंडियन्स

फलंदाज

रोहित शर्मा

सूर्यकुमार यादव

तिलक वर्मा

नमन धीर

रॉबिन मीन्झ

रायन रिकिलटन (द. आफ्रिका)

कृष्णन श्रीजित

बेवोन जेकॉब्स (न्यूझीलंड)

ऑल राउंडर

हार्दिक पांड्या

दीपक चाहर

राज बावा

विल जॅक्स (इंग्लंड)

मिचेल सॅंटनर (न्यूझीलंड)

विग्नेश पुथूर

गोलंदाज

जसप्रीत बुमराह

ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)

कर्ण शर्मा

अश्वानी कुमार

अल्लाह गुझनफर (अफगाणिस्तान )

रीस टोपली (इंग्लंड)

सत्यनारायण राजू

अर्जुन तेंडुलकर

लिझार्ड विलियम्स (द. आफ्रिका)

पंजाब किंग्ज

फलंदाज

श्रेयस अय्यर

शशांक सिंग

प्रभसिमरन सिंग

नेहाल वढेरा

विष्णु विनोद

हरनूर सिंग

मुशीर खान

पायला अविनाश

जोश इंग्लिश (ऑस्ट्रेलिया)

प्रियांश आर्या

ऑल राउंडर

मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया)

ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

सुयश शेडगे

मार्को जेन्सेन (द. आफ्रिका)

ऍरॉन हार्डी (ऑस्ट्रेलिया)

अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान )

प्रवीण दुबे

गोलंदाज

युजवेंद्र चहल

अर्शदीप सिंग

वैशाख विजयकुमार

यश ठाकूर

हरुप्रीत ब्रार

कुलदीप सेन

झावियर बार्नेट (ऑस्ट्रेलिया)

लोकी फर्ग्युसन (न्यूझीलंड)

राजस्थान रॉयल्स

फलंदाज

संजू सॅमसन

यशस्वी जैस्वाल

ध्रुव जुरेल

शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडिज )

शुभम दुबे

वैभव सूर्यवंशी

नितीश राणा

कुणाल राठोड

ऑल राउंडर

रियान पराग

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

गोलंदाज

संदीप शर्मा

जोफ्रा आर्चर (इंग्लंड)

महिशा तिक्षणा (श्रीलंका)

आकाश मढवाल

कुमार कार्तिकेय

युद्धवीर सिंग चरक

तुषार देशपांडे

फझलहक फारुखी (अफगाणिस्तान)

क्वेंना मफाका (साऊथ आफ्रिका)

अशोक शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फलंदाज

विराट कोहली

रजत पाटीदार

फिल सॉल्ट (इंग्लंड)

जितेश शर्मा

देवदत्त पड्डीकल

स्वस्तिक चिकारा

ऑल राउंडर

लियम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड)

टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)

कृणाल पांड्या

स्वप्नील सिंग

रोमारिओ शेपर्ड (वेस्ट इंडिज)

जेकब बेथोली (इंग्लंड)

मनोज भडांगे

मोहित राठी

गोलंदाज

यश दयाल

जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया)

भुवनेश्वर कुमार

रसिख दार

सुयश शर्मा

नुवान तुषारा (श्रीलंका)

लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका )

अभिनंदन सिंग

सनरायजर्स हैदराबाद

फलंदाज

हेन्रिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका )

ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया )

इशान किशन

अभिनव मनोहर

अथर्व तायडे

अनिकेत वर्मा

सचिन बेबी

ऑल राउंडर

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया )

अभिषेक शर्मा

नितीश कुमार रेड्डी

हर्षल पटेल

ब्रायडन कार्स (इंग्लंड)

कमिडू मेंडिस (श्रीलंका)

गोलंदाज

मोहम्मद शमी

राहुल चहर

जयदेव उनाडकत

अँडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)

सिमरजीत सिंग

झिशान अन्सारी

इशान मलिंगा (श्रीलंका)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

SCROLL FOR NEXT