IPL 2025 Squads List Facebook
Sports

IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सीझनमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी एका क्लिकवर..

IPL 2025 Squads List :आयपीएलमधील सर्व फ्रँचायझीचे संघ नव्या सीझनसाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघात कोणकोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या.

Yash Shirke
Ipl 2025

आयपीएलच्या नव्या हंगामाला अवघ्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलच्या तयारीला सर्व खेळाडू लागले आहेत. दरम्यान आयपीएल सुरु होण्यापूर्वी प्रत्येक संघात कोण-कोणते खेळाडू आहेत, याची माहिती जाणून घेऊयात..

Mi

हार्दिक पंड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, करण शर्मा, दीपक चहर, रायन रिकेल्टन, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वानी कुमार, मिशेल सँटनर, श्रीमान कुमार, रीस टॉपली, केएल श्रीजीत, राज अंगद बावा

Csk

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पथिराना, एमएस धोनी, डेव्हन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रविंद्र, आर. अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम कुरन, शेख रशेड, शेखर मुरब्बी, शेखर मुरब्बी हुड्डा, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष

kkr

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, ॲनरिक नॉर्टजे, आंग्रिश रघुवंशी रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन

srh

पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा

rr

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, तुषार देशपांडे, नितीश राणा, शुभम दुबे, युद्धवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सूर्यवंशी

dc

अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित कुमार, मार्क कुमार, विराजन शर्मा, विराजन शर्मा, मोहित शर्मा निगम, दुष्मंता चमीरा

punjab

श्रेयस अय्यर (कर्णधार) शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विशक विजय कुमार, यश ठाकूर, जोश इंग्लिस, ॲझ्को मार्सन, लॉकी फरसेन, मार्कस जॅनी, मार्कस फरार किशोर, हरनूर पन्नू, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, पायला अविनाश

GT

शुभमन गिल (कर्णधार), राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कागिसो रबाडा, जॉस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, निशांत सिद्धू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज सुरावट, मनुष राव, सुनील सुनील, कुमार, गेरू सनदी. कोएत्झी, अर्शद खान, गुरनूर ब्रार, शेरफेन रदरफोर्ड, इशांत शर्मा, जयंत यादव

LSG

ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बडोनी, मोहसीन खान, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, अहमद सिंग, अक्शवी सिंह, अक्कल सिंह, एम. शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी

RCB

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेजलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान थुसहारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT