Shreyas Iyer Twitter
Sports

IPL 2025 Mega Auction: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! लागली IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Shreyas Iyer Bid In IPL 2025 Mega Auction: केकेआरचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरवर आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठी बोली लागली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात ५७४ खेळाडू खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या लिलावात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर आतापर्यंतची ,सर्वात मोठी बोली लागली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कुठल्यात खेळाडूला इतकी मोठी रक्कम मिळाली नव्हती पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

श्रेयस अय्यर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसून आला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाताने आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. मात्र कोलकाताने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

आयपीएल विनिंग कर्णधार ऑक्शनमध्ये आल्यानंतर सर्वच संघांनी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावला. मात्र शेवटी बाजी मारली, ती पंजाब किंग्जने. पंजाबने त्याला २५.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं.

रिषभ पंतवर लागली रेकॉर्डब्रेक बोली

लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये आधी श्रेयस अय्यरवर सर्वात मोठी बोली लागली होती. त्याने सर्वात मोठी बोली लागण्याच्या रेकॉर्डमध्ये मिचेल स्टार्कला मागे सोडलं होतं. काही मिनिटातच रिषभ पंतने हा रेकॉर्ड मोडून काढला. लखनऊने रिषभवर २७ कोटींची बोली लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT