IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Australia vs India, 1st Test, Day 2: टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली अन् टीम १५० वर ऑलआऊट झाली. यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या टीमने देखील खराब फलंदाजी केली.
Australia vs India
Australia vs Indiasaam tv
Published On

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पर्थमध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली अन् टीम १५० वर ऑलआऊट झाली. यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या टीमने देखील खराब फलंदाजी केली. कांगारूंची टीम यावेळी १०४ रन्सवर गडगडली.

Australia vs India
IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही फेल

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 रन्सवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 46 रन्सची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट मिचेल स्टार्कच्या रूपात गमावली. स्टार्क २६ रन्सवर हर्षित राणाच्या चेंडूवर ऋषभ पंतकडे कॅच आऊट झाला. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले. हर्षित राणाला तीन, तर मोहम्मद सिराजला दोन विकेट्स काढण्यात यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com