IPL 2024 SRH vs GT Playing XI Prediction Sunrisers Hyderabad vs Gujarat titans playing 11 prediction news in marathi amd2000 twitter
Sports

IPL 2024, GT vs SRH: अहमदाबादमध्ये गुजरात- हैदाराबाद आमने- सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

GT vs SRH, Playing XI: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

GT vs SRH Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी ३:३० वाजता रंगणार आहे. सध्या गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

कशी असेल सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११:

या सामन्यात ट्रेविस हेड आणि मयांक अगरवाल दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. यासह एडेन मार्करम, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि अब्दुल समद यांना संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयांक मरकांडे आणि जयदेव उनाडकट या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

अशी असू शकते सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११:

ट्रेविस हेड, मयंक अगरवाल, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे आणि जयदेव उनाडकट. (Cricket news in marathi)

गुजरात टायटन्स संघात या खेळाडूंना मिळू शकते स्थान..

या सामन्यात वृद्धिमान साहा शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. यासह अजमतुल्लाह उमरजई, डेव्हिड मिलर आणि विजय शंकर हे फलंदाज मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. यासह राशिद खान,साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा या गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

अशी असू शकते गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, उमेश यादव आणि मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT