IPL 2024 matches rescheduled rr vs kkr and gt vs dc time table changed know the latest update  yandex
Sports

IPL 2024 Updated Schedule: BCCI चा मोठा निर्णय! IPL सुरु असताना वेळापत्रक बदललं; वाचा लेटेस्ट अपडेट

IPL 2024 Updated Timetable: भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआयने) आयपीएल २०२४ स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

Ankush Dhavre

IPL 2024 Matches Rescheduled:

भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआयने) आयपीएल २०२४ स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. २ एप्रिल रोजी बीसीसीआयने २ सामन्यांचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आणि यांच्यात होणारा सामना १६ एप्रिल रोजी होणार होता. हा सामना आता १७ एप्रिल रोजी होणार आहे. यासह गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना १६ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. हा सामना १७ एप्रिल रोजी खेळला जाणार होता.

वेळापत्रकात काय बदल झाला?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना आता एक दिवसाआधी म्हणजेच १६ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. या कारणामुळे एक दिवसाआधी होणाऱ्या सामन्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. यासह गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना १६ एप्रिल होणार होता. आता हा सामना १७ एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT