DC vs CSK  
Sports

IPL 2024 DC vs CSK : पंत-वॉर्नरचा दणका; शॉचे जोरदार पुनरागमन,चेन्नईसमोर १९२ धावांचं लक्ष्य

DC vs CSK : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील १३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Bharat Jadhav

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings:

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १९१ धावा केल्या आहेत. दिल्लीला मोठी धावसंख्या गाठण्यात कर्णधार पंत, वॉर्नरची फटकेबाजीने मोठी भूमिका निभावली. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये थोडी गडबड झाली होती. परंतु नंतर डाव सावरत दिल्लीच्या फलंदाजांनी संघाची धावसंख्या १९१ धावांपर्यंत नेली. या आव्हानानंतर चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावा धाव फलकावर कराव्या लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT