India vs new zealand warm up match  saam tv
Sports

T20 World Cup : ब्रिस्बेनमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, भारत-न्यूझीलंड वॉर्म अप मॅच रद्द

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपची (T20 World Cup) रणधुमाळी सुरु झाली असून आज बुधवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये वॉर्म अप मॅच होणार होती. परंतु, ब्रिस्बेनमध्ये आज मुसळधार पाऊस पडल्याने भारत आणि न्यूझीलंडची वॉर्म अप मॅच रद्द करण्यात आलीय. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर अधिकृतपणे जाहीर केली आहे. (India vs new zealand warm up match cancelled due to heavy rainfall in brisbane)

टीम इंडियाने पहिल्या वॉर्म अप सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 23 ऑक्टोबरला वर्ल्डकपला सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा नूझीलंड विरुद्धचा आजचा वॉर्म अप सामना महत्वाचा ठरणार होता.

मात्र, ब्रिस्बेनमध्ये आज मुसळधार पाऊस पडल्याने भारत आणि न्यूझीलंडची वॉर्म अप मॅच रद्द करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये भारताने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात के एल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अप्रतिम फलंदाजी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT