ind vs ban ind vs ban
Sports

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

India vs Bangladesh Live Streaming Details: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारी टी-२० मालिका कुठे पाहता येणार लाईव्ह? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs BAN Live Streaming: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे.

मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये, तर दुसरा सामना दिल्ली आणि मालिकेतील तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. दरम्यान जाणून घ्या मालिकेबद्दल सर्वकाही.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना केव्हा होईल?

या मालिकेतील पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरु होईल?

या सामन्याला भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होईल.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना कुठे लाईव्ह पाहता येणार?

हा सामना स्टार स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई.

बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तंजीद हसन तमीम, परवेज हुसेन इमोन, तोहिद हृदोय, महमूदुल्लाह, लिटन दास, जाकिर अली, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हस, , मेहदी हसन मिराज, मेंहदी हसन

असं आहे वेळापत्रक

६ ऑक्टोबर, पहिला टी-२० सामना : श्री माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वालियर

९ ऑक्टोबर, दूसरा टी२० सामना : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

१२ ऑक्टोबर, तीसरा टी-२० सामना: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT